Game

असा कसा मी.... वेगळा, वेगळा

Friday, 28 April 2017

पुणेरी अभिष्टचिंतन

उगवत्या वाघोली तल उगवलेल व्यक्तिमत्व

🎉😂🎉😂🎉😂🎉😂

प्रोडीजी स्कूल मधला लाडका पप्प्या

😱😯😱😯😱😯😱😯


बी. जे. एस. कॉलेज मधला चॉकलेटी बॉय

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

संपुर्ण गाडे वस्ती (बकोरी फाटा) मध्ये SGS या ब्रॅंड ने प्रसिद्ध असलेला

🍾🍸🍾🍸🍾🍸🍾🍸

फेसबुकवर लाईक मध्ये लंबी रेस का घोडा

🏆🎽🏆🎽🏆🎽🏆🎽

प्रत्येक फोटो मध्ये कोणालाही टॅग करुन उगीचच प्रसिद्धी मिळवणारा

⚔⛓⚔⛓⚔⛓⚔⛓

कुठेही होउदे राडा, पहिला तिथुन पळ काढा अस म्हणनारा

💞⚜💞⚜💞⚜💞⚜

शहा परिवारातला एक(मेव) हिरा

🔍📍🔍📍🔍📍🔍📍

म्हणजेच शॉबी सरकार याना वयाची सतरा वर्ष पुर्ततादिनाबद्दल हार्दिक अभिनंदन...

👏🏻👑👏🏻👑👏🏻👑👏🏻👑
शुभेछुक :-
समस्त वाघोलीकर टाक फोटो करतो लाईक संघटना,
अखिल भारतीय १०० पोरांची आणि सत्ता मित्रांची गृप,
पै. शुभमभाऊ शहा मित्रमंडळ,


*****************************************************************************




⁠⁠⁠⁠⁠💖गेली अनेक दशके संपुर्ण केंदुर परिवाराची यशस्वी धुरा सांभाळणारी,

💖भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे "केंदुर" परिवारातल पहिला प्रेमविवाह करण्याचा मान मिळवणारी सोबतच तो वारसा पुढे चालु ठेवण्यासाठी जाहिर पाठिंबा देणारी,

💖शेंगाच्या पोत्यातुन "पहेले प्यार कि पहीली चिठ्ठी" पाठविणारी,

💖स्वत:च्या आईला वशिला लावुन दादा सोबत रोटी कपडा और मकान पिच्चर बघणारी,

💖दिवसातुन चार टाईम मिस्त्री लावणारी सोबतच सर्व बहीणीना सवय लावणारी,

💖पुर्वीच्या KEM हॉस्पिटल वर विश्वास ठेवणारी,

💖लग्नानंतर सासर्याकडुन सर्व धार्मिक शिक्षण घेणारी,

💖आजही न चुकता रोज देवपुजा करणारी,

💖पत्त्यांचे सर्व डाव खेळण्यात पटाईत असणारी,

💖फरसाण आणी खाकरा एवढेच जेवणारी तरीही मेडिकलच्या गोळ्या हेच जेवण माननारी,

💖स्वत:च्या मुलांपेक्षा आम्हा नातवांवर सर्वाधिक जास्त प्रेम करणारी,

💖सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत फक्त मराठी मालिका बघणारी,

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

अशी कर्तव्यदक्ष, निर्णयतत्पर केंदुर परिवार मधील लाडकी आई तसेच चाकण परिवारातील फई म्हणजेच श्रीमती प्रभावतीबेन बाबुलालजी शहा यांना वयाच्या ८३ वर्षपुर्ती दिनानिमित्त व पुढील १२२ वर्षपुर्तीदिनाच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा,

😆😂   शुभेछुक   😂😆

🎗चाकणकर घे डबी लाव मिस्त्री महिला मंडळ,

🎗अखिल भारतीय बाबुलालजी फरसाण सेंटर,

🎗समस्त नातवंड - पतवंड (बावळट) संघटना,

(महत्वाची सुचना : फोन करुन अथवा जमल्यास प्रत्यक्ष भेटुन शुभेच्छा दिल्या तरच संध्याकाळच्या पार्टिला आमंत्रण मिळेल.)

*************************************
**************************************

**************************************

💥माँ ची लाडकी नात, 💥डॅडी ची आवडती मुलगी, 💥न्यु इंग्लिश स्कुल कामेरीची कायमची टॉपर विद्यार्थिनी, 💥सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असणारी , 💥बालपणापासूनच अनेक लहान मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणारी, 💥अजितानाथ जैन ग्रुप ची आधार स्तंभ, 💥काकांची आक्का, 💥आमची माऊ(शी), 💥चाकण परिवाराची लक्ष्मी, 💥CFR परिवाराची दिदी, 💥साक्षात अन्नपूर्णा, म्हणजेच *श्रीमती साधानाबेन किरणभाई शहा* यांना वाढदिवसाच्या, खोबऱ्याची बर्फी, सर्व प्रकारचे लाडू चिवडा देऊन 12,000 ,लीटर पेट्रोल डिझेल चे टँकर भरून शुभेच्छा


शुभेछुक ....... 🙏
🥊 अखिल भारतीय इस्लामपूर *अग ए दीदी* महिला मंडळ 
🥊 चिकणी सुपारी मित्र मंडळ
🥊 आली इस्लामपूरला घेतली साडी संघटना

*†**************************

🔍*शिवाजीनगरच* उंचपुर नेतृत्व, 💥 *फटाक्याला* उगाचच घाबरणारी आणि *केंदुरला* 🏃🏻‍♀पळ काढणारी, *दहावीच्या* रिझल्ट ला *जोतिष्याचं* 🤐भविष्य खोट ठरवून त्यालाच धंद्याला लावणारी, *BMCC* मध्ये लेक्चर बंक करून *दिपा* सोबत कँटीन कट्टा 🍿गाजवण्यात पटाईत असलेली, मधल्या पट्टीत उभ्या असलेल्या *रेल्वेमधून* 🚃शिडी लावून उतरायचं असत असा *जागतिक शोध* लावणारी *शात्रज्ञ* स्वतःवर जोक करण्यास इतरांना प्रोत्साहन देऊन *समस्त ग्रामस्तांच* 🙈मनोरंजन करणारी,  *तमे मनं क्यारेच कई केताच नथी* हे ब्रीद वाक्य जपणारी, कायम *_मार्मिक_* 🙊बोलणारी, पैंज लावून *झोपेची गोळी* खाणारी, *लपाछपी* खेळताना *झोपा* 😴काढणारी, *मामाच्या* घरी शेजाऱ्यांच्या नळावरील पाणी *भांडून*🤼‍♂ आणण्यात पटाईत असलेली, लग्नानंतर *चार बंगल्याची*🚽 मालकीण, मामाच्या गाडीवर रडून रडून बसणारी, आवरलेलं *कपाट* पुन्हा आवरणारी, टापटिपपणा हे शाळेतील *मूल्यशिक्षण* जपणारी, अजितानाथ गरबा मंडळाची *बॅकस्टेज* 💃डान्सर, JIO च्या सिम वरून समस्त भावांना *मिसकॉल* देणारी, 

जिच्याबद्दल, लिहावं, बोलावं, सांगावं आणि ऐकावं तेव्हढं कमीच आहे अशी आपल्या सर्वांची *(मोठी)* आक्का म्हणजेच माननीय *मंगलाताई सुरेशराव शहा, संगमनेरकर* यांना जन्मदिनाच्या टोपल भर चकाना देऊन, पुणे ते संगमनेर चौका-चौकात लवंगी वाजवून, JiO  सिमचा बॅलन्स संपेपर्यंत शुभेच्छा.

शुभेछुक 
👻कु. गंगूताई मार्मिक बोलणारी संघटना,
👶🏻समस्त बंधु-भगिनी चिल्ड्रन मंडळ,
🚚मामाच्या गावाला जाऊया, १२ जण एका गाडीवर चक्कर मारुया ग्रुप.

No comments:

Post a Comment